नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.०

( महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प )
English
  • प्रकल्पाची माहिती
  • महत्त्वपूर्ण दस्तऐवज
  • प्रकल्प मार्गदर्शक सूचना

प्रकल्प मार्गदर्शक सूचना

योजनेसाठी मार्गदर्शक सूचना

अनु.क्र. दस्तऐवजाचे नाव दिनांक डाउनलोड
भरडधान्य मिनिकीट वितरणबाबत मार्गदर्शक सूचना खरीप (२०२६) २२/०५/२०२६
हवामान अनुकूल तंत्रज्ञान व नैसर्गिक शेती शेतीशाळा मार्गदर्शक सूचना १९/०५/२०२६
ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_सामुहिक शेततळे मार्गदर्शक सूचना ३०/०४/२०२६
ना.दे.कृ.सं.प्र टप्पा २_फळबाग लागवड सुधारित मार्गदर्शक सूचना ३०/०४/२०२६
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मृद व जलसंधारण कामांकरिता प्रापण मार्गदर्शक सुचनाचे शुद्धीपत्रक. २९/०४/२०२६
डीबीटी पोर्टल माहिती पुस्तिका: वनपट्टाधारक व जिवती तालुक्यातील लाभार्थी करिता १५/०४/२०२६
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाबाबत. १३/०४/२०२६
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत मृद व जलसंधारण कामा करीता प्रापण विषयक मार्गदर्शक सुचना निर्गमित करणेबाबत. ३०/०३/२०२६
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापन कक्षाकरिता १० Microsoft office ३६५ personal for Laptop (MS Office) खरेदी आणि Installation करणेबाबत. ०५/०३/२०२६
१० शेतकरी उत्पादक कंपनी/आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट/महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन यांचेसाठी प्रापण प्रक्रिया विषयक मार्गदर्शक सूचना. ०५/०३/२०२६
११ प्रकल्पांतर्गत ग्राम कृषि विकास समिती तसेच ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत ०२/०३/२०२६
१२ एफपीओ-डीबीटी- पोर्टल माहिती पुस्तिका (पूर्वसंमती पर्यंत) २१/०२/२०२६
१३ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२ अंतर्गत "सेंट्रल बँक डिजिटल चलन (P-CBDC)" अंतर्गत अनुदान अदायगी कार्यपद्धती १८/०२/२०२६
१४ ना.दे.कृ.सं. प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत शेळीपालन या घटकाबाबत सूचना १६/०२/२०२६
१५ खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध बाबत १६/०१/२०२६
१६ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत मृद व जलसंधारण कामांसाठी सविस्तर अंदाजपत्रकात २% आकस्मिक खर्च समाविष्ट करून खर्च करण्याच्या कार्यपद्धतीबाबत. ०७/०१/२०२६
१७ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प गावांमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब व प्रसार वाढविण्यासाठी लक्षांक देणेबाबत मार्गदर्शक सूचना ०६/०१/२०२६
१८ कृषि व्यवसाय घटकांतर्गत कृषी आधारित मूल्य साखळी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि बळकटीकरण ०२/०१/२०२६
१९ ना.दे.कृ.सं.प्र. २.० अंतर्गत DBT पोर्टलच्या डेस्कनिहाय वैयक्तिक लाभाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या ०१/०१/२०२६
२० मोका तपासणीच्या वेळी मूळ देयके तपासणीबाबत २९/१२/२०२५
२१ वैयक्तिक लाभार्थी व शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांना अनुदान अदायगी करताना देयके GST रकमेसह ग्राह्य धरणेबाबत २९/१२/२०२५
२२ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन समन्वयक (NRM Coordinator) बाबत मार्गदर्शक सूचना ०८/१२/२०२५
२३ उत्पन्न वाढीचे स्त्रोत बळकटीकरण घटकांतर्गत सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना आणि सर्व प्रपत्र मार्गदर्शक सूचना ०८/११/२०२५
२४ गाव स्तरावरील कृषि अवजारे बँक मार्गदर्शक सूचना ०८/११/२०२५
२५ कृषिमाल साठवणूकीसाठी पायाभूत साठवणूक सुविधांची निर्मिती करणे अंतर्गत नवीन गोदाम मार्गदर्शक सूचना ०८/११/२०२५
२६ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_हरितगृह व शेडनेटगृहातील लागवड साहित्य मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
२७ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_सूक्ष्म सिंचन मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
२८ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_शेळीपालन मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
२९ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_शेततळे अस्तरीकरण मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३० ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_वैयक्तिक शेततळे मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३१ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_वृक्ष लागवड मार्गदर्शन सूचना २८/१०/२०२५
३२ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_विहिर पुनर्भरण मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३३ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_रेशीम उद्योग मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३४ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_बांबू लागवड मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३५ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_फळबाग लागवड मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३६ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_पाणी उपसा साधने-पंप संच व पाईप मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३७ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_गोड्या पाण्यातील मत्स्यपालन मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३८ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_गांडूळ खत व नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३९ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाण्यांचे बिजोत्पादन करणे मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
४० डीबीटी पोर्टल माहिती पुस्तिका: वैयक्तिक लाभार्थी २८/१०/२०२५

इतर मार्गदर्शक सूचना

अनु.क्र. दस्तऐवजाचे नाव दिनांक डाउनलोड
ग्राम कृषि विकास समितीच्या दि.02.04.2025 रोजीच्या वेबिनारसाठी पुर्वतयारीच्या सूचना २६/०३/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत कृषिताई निवड निकषातील अंशत: बदल कळविणेबाबत ०६/०३/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 कृषि ताई निवड करण्याबाबत मार्गदर्शक सूचना २७/०२/२०२५
मार्गदर्शक सूचना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत लोकसभागीय सूक्ष्मनियोजन करुन गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा तयार करणे २५/०२/२०२५
पेसा गावांमध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 राबविण्यासंदर्भात सूचना ०६/०२/२०२५
महिला शेतीशाळा विशेष उपक्रम २२/०१/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत मृद व जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांची प्रभावी अंमलबजावणीसाठी गावस्तरावर स्वयंसेवकाची निवड करणेबाबत १०/०१/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत मृद व जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांची प्रभावी अंमलबजावणीसाठी गावस्तरावर स्वयंसेवकाची निवड करणेबाबत १०/०१/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 सरपंच प्रशिक्षणासाठी करावयाची कार्यवाही ०८/०१/२०२५
१० प्रकल्प टप्पा 2 करिता प्रशिक्षण गरजा विश्लेषण अहवाल ०२/०१/२०२५
११ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत प्रकल्पाच्या पुस्तिका तयार करण्याकरिता माहिती उपलब्ध करुन देणेबाबत २७/१२/२०२४
१२ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 प्रकल्पाची आखणी व प्रकल्पाची अंमलबजावणी आराखडा तयार करावयाच्या दृष्टीने जिल्हास्तरवरुन करावयाच्या कामांकरिता सूचना देणेबाबत १८/१२/२०२४

संपर्क साधा

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP), ३० ए/बी, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४००००५.

  • ०२२-२२१६३३५२( प्रकल्प बाबींच्या माहितीसाठी )
  • सकाळी ९:४५ ते संध्या.६:१५ सोमवार ते शुक्रवार (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता)
  • भ्रमणध्वनी : ७९००१६४३१४

© कृषि विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.

Vichara