केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेंतर्गत State Project Management Unit (SPMU) मधील ०7 पदांसाठी कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत कृषि आयुक्तालय, पुणे यांचे स्तरावरुन शनिवार, दिनांक 30/10/2021 रोजी मुलाखत (Walk in Interview) घेण्यात येत आहे. सदर मुलाखतीबाबतची जाहिरात सोबत सहपत्रित करण्यात येत आहे.
२१/१०/२०२१
२
सल्लागार नियुक्ती - २०२०
१०/०९/२०२०
३
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी हा विषय संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांच्या विषयसूचीमध्ये समाविष्ट करण्याबाबत
०६/०९/२०१८
४
प्रकल्प अंमलबजावणी व जागतिक बॅंकेसोबत करारनामा करण्यास मान्यता देणे शुद्धीपत्रक
१५/०५/२०१८
५
जागतिक बॅंक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या (NDKSP) अंमलबजावणीस
१७/०१/२०१८
६
ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषि संजीवनी समितीची स्थापना शुद्धीपत्रक
१३/११/२०१७
७
ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषि संजीवनी समितीची स्थापना
०७/११/२०१७
८
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प नामकरण
१७/०१/२०१७
९
अपर मुख्य सचिव (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली गावे निवड समितीचे गठन
२८/१०/२०१६
आमच्या विषयी
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP) हा महाराष्ट्र शासनाचा एक धोरणात्मक उपक्रम आहे, जो लघु शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादनक्षमतेसह सशक्तीकरण आणि नफ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे.