नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.०
( महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प )कृपया गाव निवडा किंवा गाव जनगणना कोड प्रविष्ट करा.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP) हा महाराष्ट्र शासनाचा एक धोरणात्मक उपक्रम आहे, जो लघु शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादनक्षमतेसह सशक्तीकरण आणि नफ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP), ३० ए/बी, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४००००५.