नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.०
( महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प )पाण्याचा ताळेबंद तयार करणे बाबत ई-प्रशिक्षण
प्रकल्प क्षेत्रातील गावांचे सूक्ष्म नियोजन प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे सदर गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणे. क्षेत्रीय पातळीवर सदर जबाबदारी संबधित गावचे कृषि सहाय्यक यांची असून त्यांना याबातचे सखोल प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्याबरोबरच कृषि विभागातील व प्रकल्पामध्ये कार्यरत अधिकाऱ्यांना व इतर कर्मचाऱ्यांना देखील पाण्याच्या ताळेबंदाची कार्यपद्धती माहिती व्हावी या उद्देशाने ई-प्रशिक्षण आयोजित केले होते. संदर्भांसाठी खालील संबंधित PDF डाउनलोड करा.
१. ताळेबंदाची गरज
प्रा. मिलिंद सोहोनी आय.आय.टी. मुंबई
२. ताळेबंदाचे घटक - आवश्यक माहिती
हेमंत बेलसरे आय.आय.टी. मुंबई
३. ताळेबंदासाठी नकाशे
नितीन बनकर, GIS तज्ञ प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, मुंबई
४. ताळेबंद ॲप
शुभदा साळी आय.आय.टी. मुंबई
५. ताळेबंद चार्ट
विजय कोळेकर, विजय कोळेकर, कृषि शास्त्रज्ञ प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, मुंबईनानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP) हा महाराष्ट्र शासनाचा एक धोरणात्मक उपक्रम आहे, जो लघु शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादनक्षमतेसह सशक्तीकरण आणि नफ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP), ३० ए/बी, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४००००५.