नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2 करिता सुधारित सुकाणू समितीस मान्यता देणेबाबत
१३/१२/२०२५
२
प्रकल्प टप्पा 2 करिता पद निर्मिती
०५/०८/२०२५
३
प्रकल्प टप्पा 2 च्या अंमलबजावणीस मान्यता
०८/०७/२०२५
४
प्रकल्प टप्पा 2 करिता जिल्हा समन्वय समितीची स्थापना
१६/०६/२०२५
५
जागतिक बँक अर्थ सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 करिता लेखाशिर्षास मान्यता देणेबाबत
०७/०१/२०२५
६
प्रकल्प टप्पा 2 साठी निवडलेल्या गावांच्या यादीस मान्यता व सुकाणू समितीची स्थापना
१४/१०/२०२४
७
जागतिक बँक अर्थ सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 करिता विभाग प्रमुख, नियंत्रण अधिकारी तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत
०३/०९/२०२४
८
प्रकल्पास नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प असे संबोधन करण्याबाबत
०५/०९/२०२३
९
जागतिक बँक अर्थ सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 राबविण्यास तत्वत: मान्यता तसेच गावांच्या निवडीसाठी समिती स्थापना करण्यास मान्यता देण्याबाबत
३०/०६/२०२३
१०
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषि विकास समितीची स्थापना करण्याबाबत
०९/०९/२०२०
आमच्या विषयी
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP) हा महाराष्ट्र शासनाचा एक धोरणात्मक उपक्रम आहे, जो लघु शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादनक्षमतेसह सशक्तीकरण आणि नफ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे.