फळबाग लागवड, वानिकी अंतर्गत वृक्ष लागवड व बांबू लागवड आणि तुती लागवडीसाठी महत्वाची सूचना: १. फळबाग लागवड, वानिकी अंतर्गत वृक्ष लागवड व बांबू लागवड या घटकांसाठी दि. ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवडीकरिता दि. ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ २. रेशीम उद्योग घटकांतर्गत तुती लागवडीकरिता दि. ३१ डिसेंबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ. Request for Quotation- to print the flex Digitizing Agriculture for Climate Resilience. 'विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित खरीप हंगाम नियोजन- मार्गदर्शक सुचना मिळवण्याकरीता येथे क्लिक करा. ना.दे.कृ.सं. प्रकल्पांतर्गत गावनिहाय - गाव माहितीपत्रक, नकाशे, लाभार्थ्यांची यादी मिळवण्याकरीता येथे क्लिक करा. प्रकल्पातील कोणत्याही कामासाठी व घटकांचा लाभ घेण्यासाठी रोख रक्कम देऊ नये. शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने लाच मागितल्यास १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.