तपशील | सूचना |
---|---|
1) पूर्व संमती प्राप्त शेतकरी | नोव्हेंबर,२०२२ पर्यंत लागवड करून अनुदान मागणी डीबीटी प्रणालीवर अपलोड करावी. |
2) सन २०२२-२३ मध्ये लागवड करू इच्छिणारे शेतकरी | डीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. त्या नंतर लागवडीसाठी अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. |
प्रकल्पाअंतर्गत मराठवाड्यातील ८ जिल्ह्याकरिता (औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी) प्रकल्प अंमलबजावणी घटकाचे संनियंत्रण व मूल्यमापन करण्याकरिता M/S Sambodhi Research and Communication Pvt. Ltd in association with The Enery and Resources Institute, New Delhi या एम अॅड ई संस्थेची नेमणुक केलेली आहे.
एम अॅड ई संस्थेने सादर केलेले विविध अहवाल खालील प्रमाणे:
1.
Inception Report - Marathwada Region
2.
Concurrent Monitoring Report - Round 1
3.
Baseline Survey Report
4.
Concurrent Monitoring Report- Round 2
5.
Concurrent Monitoring Report- Round 4
6.
Concurrent Monitoring Report- Round 5
7.
Mid term Report Sambodhi-Teri of Marathwada
8.
Concurrent Monitoring Report- Round 6
9.
Concurrent Monitoring Report- Round 7
10.
Concurrent Monitoring Report- Round 8
11.
Concurrent Monitoring Report- Round 9
12.
Concurrent Monitoring Report- Round 10
प्रकल्पाअंतर्गत उर्वरित प्रकल्प क्षेत्रातील ७ जिल्ह्याकरिता (अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ व जळगाव) प्रकल्प अंमलबजावणी घटकाचे संनियंत्रण व मूल्यमापन करण्याकरिता NABARD Consultancy Services (P.) Ltd (NABCONS), New Delhi या संस्थेची नेमणुक केलेली आहे.
एम अॅड ई संस्थेने सादर केलेले विविध अहवाल खालील प्रमाणे:
1.
Inception Report - Rest of Project Area
2.
Baseline Survey Report
3.
Concurrent Monitoring Report - Round 2
4.
Concurrent Monitoring Report - Round 3
5.
Mid-term Report NABCON- Rest of the project area
6.
Concurrent Monitoring Report - Round 4
7.
Concurrent Monitoring Report - Round 5
8.
Concurrent Monitoring Report - Round 6
9.
Concurrent Monitoring Report - Round 7
10.
Concurrent Monitoring Report - Round 8
1.
Enviornment and Social Management Framework Report
2.
Impact Assessment Report (ETR)
1.
सन २०२१-२२
2.
सन २०२१-२२ (मध्यावर्ती मूल्यमापन अहवाल)
3.
सन २०२०-२१
4.
सन २०१९-२०
5.
सन २०१८-१९
Visitor's counter live from 4th March 2024