फळबाग लागवड, बांबू लागवड आणि वानिकी अंतर्गत वृक्षलागवडीसाठी महत्वाची सूचना : नवीन अर्ज करावयाची मुदत ३० सप्टेंबर 2022 पर्यंत व पूर्वसंमती नंतर लागवड नोव्हेंबर २०२२ पर्यंत करणे बंधनकारक. Digitizing Agriculture for Climate Resilience. 'विकेल ते पिकेल' या संकल्पनेवर आधारित खरीप हंगाम नियोजन- मार्गदर्शक सुचना मिळवण्याकरीता येथे क्लिक करा. ना.दे.कृ.सं. प्रकल्पांतर्गत गावनिहाय - गाव माहितीपत्रक, नकाशे, लाभार्थ्यांची यादी मिळवण्याकरीता येथे क्लिक करा. प्रकल्पातील कोणत्याही कामासाठी व घटकांचा लाभ घेण्यासाठी रोख रक्कम देऊ नये. शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने लाच मागितल्यास १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.