नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प २.०

( महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांचा संयुक्त प्रकल्प )
English
  • प्रकल्पाची माहिती
  • महत्त्वपूर्ण दस्तऐवज
  • प्रकल्प मार्गदर्शक सूचना

प्रकल्प मार्गदर्शक सूचना

योजनेसाठी मार्गदर्शक सूचना

अनु.क्र. दस्तऐवजाचे नाव दिनांक डाउनलोड
हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणे मार्गदर्शक सूचना २०२६-२७ ०२/०६/२०२६
CBDC मार्गदर्शक सूचना_सन २०२६-२७ ०२/०६/२०२६
भरडधान्य मिनिकीट वितरणबाबत मार्गदर्शक सूचना खरीप (२०२६) २२/०५/२०२६
हवामान अनुकूल तंत्रज्ञान व नैसर्गिक शेती शेतीशाळा मार्गदर्शक सूचना १९/०५/२०२६
ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_सामुहिक शेततळे मार्गदर्शक सूचना ३०/०४/२०२६
ना.दे.कृ.सं.प्र टप्पा २_फळबाग लागवड सुधारित मार्गदर्शक सूचना ३०/०४/२०२६
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मृद व जलसंधारण कामांकरिता प्रापण मार्गदर्शक सुचनाचे शुद्धीपत्रक. २९/०४/२०२६
डीबीटी पोर्टल माहिती पुस्तिका: वनपट्टाधारक व जिवती तालुक्यातील लाभार्थी करिता १५/०४/२०२६
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाबाबत. १३/०४/२०२६
१० नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2 अंतर्गत मृद व जलसंधारण कामा करीता प्रापण विषयक मार्गदर्शक सुचना निर्गमित करणेबाबत. ३०/०३/२०२६
११ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापन कक्षाकरिता १० Microsoft office ३६५ personal for Laptop (MS Office) खरेदी आणि Installation करणेबाबत. ०५/०३/२०२६
१२ शेतकरी उत्पादक कंपनी/आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट/महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन यांचेसाठी प्रापण प्रक्रिया विषयक मार्गदर्शक सूचना. ०५/०३/२०२६
१३ प्रकल्पांतर्गत ग्राम कृषि विकास समिती तसेच ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीच्या अनुषंगाने कार्यवाही करणेबाबत ०२/०३/२०२६
१४ एफपीओ-डीबीटी- पोर्टल माहिती पुस्तिका (पूर्वसंमती पर्यंत) २१/०२/२०२६
१५ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२ अंतर्गत "सेंट्रल बँक डिजिटल चलन (P-CBDC)" अंतर्गत अनुदान अदायगी कार्यपद्धती १८/०२/२०२६
१६ ना.दे.कृ.सं. प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत शेळीपालन या घटकाबाबत सूचना १६/०२/२०२६
१७ खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध बाबत १६/०१/२०२६
१८ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत मृद व जलसंधारण कामांसाठी सविस्तर अंदाजपत्रकात २% आकस्मिक खर्च समाविष्ट करून खर्च करण्याच्या कार्यपद्धतीबाबत. ०७/०१/२०२६
१९ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प गावांमध्ये हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब व प्रसार वाढविण्यासाठी लक्षांक देणेबाबत मार्गदर्शक सूचना ०६/०१/२०२६
२० कृषि व्यवसाय घटकांतर्गत कृषी आधारित मूल्य साखळी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आणि बळकटीकरण ०२/०१/२०२६
२१ ना.दे.कृ.सं.प्र. २.० अंतर्गत DBT पोर्टलच्या डेस्कनिहाय वैयक्तिक लाभाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या ०१/०१/२०२६
२२ मोका तपासणीच्या वेळी मूळ देयके तपासणीबाबत २९/१२/२०२५
२३ वैयक्तिक लाभार्थी व शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांना अनुदान अदायगी करताना देयके GST रकमेसह ग्राह्य धरणेबाबत २९/१२/२०२५
२४ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन समन्वयक (NRM Coordinator) बाबत मार्गदर्शक सूचना ०८/१२/२०२५
२५ उत्पन्न वाढीचे स्त्रोत बळकटीकरण घटकांतर्गत सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना आणि सर्व प्रपत्र मार्गदर्शक सूचना ०८/११/२०२५
२६ गाव स्तरावरील कृषि अवजारे बँक मार्गदर्शक सूचना ०८/११/२०२५
२७ कृषिमाल साठवणूकीसाठी पायाभूत साठवणूक सुविधांची निर्मिती करणे अंतर्गत नवीन गोदाम मार्गदर्शक सूचना ०८/११/२०२५
२८ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_हरितगृह व शेडनेटगृहातील लागवड साहित्य मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
२९ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_सूक्ष्म सिंचन मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३० ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_शेळीपालन मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३१ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_शेततळे अस्तरीकरण मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३२ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_वैयक्तिक शेततळे मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३३ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_वृक्ष लागवड मार्गदर्शन सूचना २८/१०/२०२५
३४ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_विहिर पुनर्भरण मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३५ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_रेशीम उद्योग मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३६ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_बांबू लागवड मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३७ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_फळबाग लागवड मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३८ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_पाणी उपसा साधने-पंप संच व पाईप मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
३९ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_गोड्या पाण्यातील मत्स्यपालन मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
४० ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_गांडूळ खत व नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
४१ ना.दे.कृ.सं.प्र. टप्पा-२_हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाण्यांचे बिजोत्पादन करणे मार्गदर्शक सूचना २८/१०/२०२५
४२ डीबीटी पोर्टल माहिती पुस्तिका: वैयक्तिक लाभार्थी २८/१०/२०२५

इतर मार्गदर्शक सूचना

अनु.क्र. दस्तऐवजाचे नाव दिनांक डाउनलोड
ग्राम कृषि विकास समितीच्या दि.02.04.2025 रोजीच्या वेबिनारसाठी पुर्वतयारीच्या सूचना २६/०३/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत कृषिताई निवड निकषातील अंशत: बदल कळविणेबाबत ०६/०३/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 कृषि ताई निवड करण्याबाबत मार्गदर्शक सूचना २७/०२/२०२५
मार्गदर्शक सूचना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत लोकसभागीय सूक्ष्मनियोजन करुन गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा तयार करणे २५/०२/२०२५
पेसा गावांमध्ये नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 राबविण्यासंदर्भात सूचना ०६/०२/२०२५
महिला शेतीशाळा विशेष उपक्रम २२/०१/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत मृद व जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांची प्रभावी अंमलबजावणीसाठी गावस्तरावर स्वयंसेवकाची निवड करणेबाबत १०/०१/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत मृद व जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांची प्रभावी अंमलबजावणीसाठी गावस्तरावर स्वयंसेवकाची निवड करणेबाबत १०/०१/२०२५
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 सरपंच प्रशिक्षणासाठी करावयाची कार्यवाही ०८/०१/२०२५
१० प्रकल्प टप्पा 2 करिता प्रशिक्षण गरजा विश्लेषण अहवाल ०२/०१/२०२५
११ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत प्रकल्पाच्या पुस्तिका तयार करण्याकरिता माहिती उपलब्ध करुन देणेबाबत २७/१२/२०२४
१२ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा 2 प्रकल्पाची आखणी व प्रकल्पाची अंमलबजावणी आराखडा तयार करावयाच्या दृष्टीने जिल्हास्तरवरुन करावयाच्या कामांकरिता सूचना देणेबाबत १८/१२/२०२४

आमच्या विषयी

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP) हा महाराष्ट्र शासनाचा एक धोरणात्मक उपक्रम आहे, जो लघु शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादनक्षमतेसह सशक्तीकरण आणि नफ्यात वाढ करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे.

संपर्क साधा

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (NDKSP), ३० ए/बी, आर्केड, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई ४००००५.

  • ०२२-२२१६३३५२( प्रकल्प बाबींच्या माहितीसाठी )
  • सकाळी ९:४५ ते संध्या.६:१५ सोमवार ते शुक्रवार (कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळता)
  • भ्रमणध्वनी : ७९००१६४३१४

© कृषि विभाग महाराष्ट्र शासन, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.

Vichara