नानाजी कृषि देशमुख प्रकल्पांतर्गत प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. दि. ६.२.२०१९ रोजी १५ जिल्ह्यातील ग्राम कृषि संजीवनी सदस्यांचे लाइव्ह स्ट्रिमिंग द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण!
कृषि क्षेत्रात प्रथमच या प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला. सर्व सदस्यांना श्री. विकास रस्तोगी (प्रकल्प संचालक) यांनी स्वतः त्यांच्या उस्फुर्त प्रतिसादाबद्द्ल शुभेच्छा दिल्या. प्रश्न व उत्तरे या विभागात सदस्यांना असलेल्या समस्यांचे निवारण करण्यात आले.श्री. रफीक नाईकवाडी (कृषि व्यवसाय विशेषज्ञ), श्री. विजय कोळेकर (कृषि विशेषज्ञ), श्री. तुळशीदास सोळंके (वित्त विशेषज्ञ),श्री. गणेश मांढरे (कृषि अभियंता) यांनी या प्रशिक्षणात आपले अमुल्य मार्गदर्शन दिले तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालनश्रीमती कविता तागडे (तांत्रिक अधिकारी) यांनी केले.