प्रकल्पाअंतर्गत मराठवाड्यातील ८ जिल्ह्याकरिता (औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी) प्रकल्प अंमलबजावणी घटकाचे संनियंत्रण व मूल्यमापन करण्याकरिता M/S Sambodhi Research and Communication Pvt. Ltd in association with The Enery and Resources Institute, New Delhi या एम अॅड ई संस्थेची नेमणुक केलेली आहे
एम अॅड ई संस्थेने सादर केलेले विविध अहवाल खालील प्रमाणे:
प्रकल्पाअंतर्गत उर्वरित प्रकल्प क्षेत्रातील ७ जिल्ह्याकरिता (अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ व जळगाव) प्रकल्प अंमलबजावणी घटकाचे संनियंत्रण व मूल्यमापन करण्याकरिता NABARD Consultancy Services (P.) Ltd (NABCONS), New Delhi या संस्थेची नेमणुक केलेली आहे.
एम अॅड ई संस्थेने सादर केलेले विविध अहवाल खालील प्रमाणे: