नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या १५ जिल्ह्यांमधील निवडलेल्या गावांमध्ये असलेले शेतकरी बांधव, कृषि सहाय्यक इ. यांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अॅप
प्रायोगिक शिक्षण तंत्र आणि सहभागी प्रशिक्षण पद्धतींवर आधारित असलेल्या अनौपचारिक प्रौढ शिक्षण पद्धतींचा वापर हा एफएफएसचा दृष्टीकोन आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या सहकार्याकरिता एफएफएसया अॅपचा निर्माण केला आहे.
प्रकल्पांतर्गत सूक्ष्म-नियोजनाकरिता या अॅपचा निर्माण केला आहे.
एस. एम. ए. एक कर्मचारी मॉनिटरिंग अॅप आहे जे जिल्हे, उपविभाग, क्लस्टर किंवा गावांमध्ये विविध स्तरांवर काम करणाऱ्या पीओसीआरए अधिकाऱ्यांच्या दिवसाच्या क्रियाकलापांचा मागोवा घेण्यासाठी डिझाइन केलेले आहे.