तपशील | सूचना |
---|---|
1) पूर्व संमती प्राप्त शेतकरी | नोव्हेंबर,२०२२ पर्यंत लागवड करून अनुदान मागणी डीबीटी प्रणालीवर अपलोड करावी. |
2) सन २०२२-२३ मध्ये लागवड करू इच्छिणारे शेतकरी | डीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. त्या नंतर लागवडीसाठी अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी. |
दिनांक |
---|
पाऊस (मिमी) |
कमाल तापमान (अं.से.) |
किमान तापमान (अं.से.) |
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%) |
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%) |
वा-याचा वेग (किमी / तास) |
वा-याची दिशा |
ढग स्थिती (आकाश) |
दिनांक |
---|
पाऊस (मिमी) |
कमाल तापमान (अं.से.) |
किमान तापमान (अं.से.) |
सकाळची सापेक्ष आर्द्रता (%) |
दुपारची सापेक्ष आर्द्रता (%) |
वा-याचा वेग (किमी / तास) |
गाव | पीक | पीक सल्ला |
---|---|---|
तूर | शेंगापोखरणाऱ्याअळ्या वेचून नष्ट कराव्या. शेंगापोखरणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणासाठी ५० मीटरच्या अंतरावर ५ कामगंध सापळे प्रति हेक्टर उभारावे आणि ५० पक्षीथांबे प्रति हेक्टर उभारावे. - 2024-10-03 | |
सोयाबीन | हेलिकोव्हर्पा अळ्या काढून नष्ट करावी. उंट अळ्या काढुन नष्ट कराव्या. चक्रभुंगानी किंवा खोडमाशीनी खराब केलेला भाग किंवा रोपटे काढून नष्ट करावी. ५ टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी. - 2024-10-03 | |
कापूस | पिवळे चिकट सापळे लावावे आणि ५ टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी किंवा फ्लोनिकामीड ५० डब्लू जि ४ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५% एससी @ ४० मिली । १०लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. हेक्टरी ५ कामगंध सापळे लावुन गुलाबी बोन्डअळीचे सर्वेक्षण करा. - 2024-10-03 | |
Sorghum (Jowar/Great Millet) | नविन लष्करी अळीसाठी स्यानट्रानिलीप्रोल १९.८% + थायामिथॉक्झाम १९.८% या मिश्र कीटकनाशकाची ६ मिली प्रती किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. - 2024-10-03 | |
Maize (Makka) Hybrid | मेटा-हायझीयम ॲनिसोप्ली ५० ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम किंवा इमॅमेक्टिन बेंझोएट १.५% + प्रोफेनोफोस ३५% डब्लूडीजी १५ ग्रॅम किंवा ब्रोफ्लानिलाइड २०% एससी २.५ मिली प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. - 2024-09-30 |
Visitor's counter live from 4th March 2024